Gai Gotha Anudan Yojana Best | कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस गोठा 100% अनुदान योजना सुरु पहा जीआर 1 -

Gai Gotha Anudan Yojana Best | कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस गोठा 100% अनुदान योजना सुरु पहा जीआर 1

Gai Gotha Anudan Yojana

Gai Gotha Anudan Yojana :- ग्रामसमृद्धी योजना कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस गोठा साठी मिळनार अनुदान असा कटा अर्ज poultry farming महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्यात येत आहे अस त्यामध्ये प्रत्येक लाभाथ्र्याला गाय व म्हैस याकरता पक्का गोठा बांधणे, शेळी पालन शेड बांधणे, कुकुट पालन शेड बांधणे, भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चाट गोष्टी या योजनेवर लावले जाणार आहे (Gai Gotha Anudan Yojana)

Gai Gotha Anudan Yojana
Gai Gotha Anudan Yojana

Gai Gotha Anudan Yojana

गाय व म्हैस यांच्या करता पक्का गोठा बांधून देणे. दोन ते सहा गुटांसाठी एक गोटा बांधता येईल. त्यासाठी आपल्याला 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणाट । आहेत. 6 पेक्षा जास्त गुटांसाठी 6 च्या पटेल म्हणजे 12 गुटासाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुटांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. शेळीपालन शेड बांधण्यासाठी 10 शेळ्यांसाठी शेड बांधण्याकरिता 49,284 रूपये आनंदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, किव्हा 30 शेळ्यासाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी शेतकयांकडे 10 टोळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असणे गरजेचे आहे. (Gai Gotha Anudan Yojana)

Poultry farming कुकुटपालन शेड बांधण्यासाठी. 100 कोंबड्या करिता शेड बांधायचे असेल तर 49,760 एवढे अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त असल्यास दुप्पट निधी दिला जाणार आहे. जट 100 नसल्या तट 100 रुपयांच्या स्टम्प वर दोन जमीनदार शेडची मागणी करायचे आहे. त्यानंतर शेड मंजूर करा किंवा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 ठेवण्या बंधनकारक राहील.

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग

शेतामधील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट poultry farming cow खत तयार करण्यासाठी 10,534 रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. अर्ज भरणे सुरू झालेला आहे लवकर सुरू होतील अशी अपेक्षा आहे.

Poultry farming कुकुटपालन शेड

बांधण्यासाठी. 100 कोंबड्या करिता शेड बांधायचे असेल तर 49,760 एवढे अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त असल्यास दुप्पट निधी दिला जाणार आहे. जट 100 नसल्या तट 100 रुपयांच्या स्टम्प वर दोन जमीनदार शेडची मागणी करायचे आहे. त्यानंतर शेड मंजूर करा किंवा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 ठेवण्या बंधनकारक राहील.

दोन ते सहा गुटांसाठी एक गोटा बांधता येईल. त्यासाठी आपल्याला 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार । आहेत. 6 पेक्षा जास्त गुटांसाठी 6 च्या पटेल म्हणजे 12 गुटासाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुटांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.


📢 नुकसान भरपाई अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!