Farmer Loan Waiver Best | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नियमित कर्जादार शेतकऱ्यांसाठी ‘इतके’ कोटी मंजूर, जाणून घ्या 1 -

Farmer Loan Waiver Best | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नियमित कर्जादार शेतकऱ्यांसाठी ‘इतके’ कोटी मंजूर, जाणून घ्या 1

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाचा अपडेट पन्नास हजार प्रोत्साहन संदर्भात शेतकऱ्यांसाठी आलेला आहे. तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तरी या अनुदान संदर्भात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. पुरणी अहवाल या ठिकाणी पुन्हा देण्यात आलेला आहे. तर या संदर्भात नेमके हे अपडेट काय आहेत (Farmer Loan Waiver) ?, हेच अपडेट या लेखात पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, आणि आपल्या इतर बांधवांना शेअर करा.

 
कृषी योजना ग्रुप जॉईन

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. याच संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. तर सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. (Farmer Loan Waiver )याच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच बैठकीत अनेक उर्वरित अशा राहिलेल्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. याचपैकी एक महत्त्वपूर्ण असणारी आणि शेतकऱ्यांच्या हिताची उर्वरीत मागणी म्हणजे शेतकरी कर्जमुक्ती योजनेची. याचसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

प्रोत्साहन अनुदानासाठी निधी मंजूर
महात्मा ज्योतिराव शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नवीन करण्यात आलेल्या लेखाशिर्षात 4700 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत ही उर्वरित मागणी पूर्ण करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदासाठी 4700 कोटी रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. या निधीतून शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने किंवा एकत्रित वर्ग करण्याची मंजुरी दिली जाईल.

शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?
कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4700 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आता नवीन बनत असलेल्या याद्यांसह आणि जुन्या याद्यांसह शेतकऱ्यांना पात्र करून शेतकऱ्यांच्या हा निधी खात्यात जमा केला जाईल. तर हे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात जमा होऊ शकते. म्हणजेच दिवाळीपूर्वी देखील हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरणार आहे.


📢 सोयाबीन लागवड कशी करावी  :-येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!