व्हेज मटन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘सुरणची’ अशी करा लागवड | Elephant Foot Yam In Marathi

Elephant Foot Yam In Marathi :- नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी तुमचा साठी आरोग्यपूर्ण आणि सर्व सविस्तर असणारे. सुरण औषधी गुणधर्म सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात.

या भाजीला गरीबाचे मटण सुद्धा म्हणतात भाजी चविष्ट मटणासाठी असते. काही भागांमध्ये दसऱ्याला सुरणची जी भाजी करण्याची प्रता आहे.

बाजारात भाव सुद्धा जास्त मिळतोय, शिवाय याची शेल्फ लाइफ सुद्धा जास्त असल्यामुळे, इतर भाज्याप्रमाणे खराब होण्याची भीती नसते शेतकऱ्यांना लागवड करण्यासाठी हे एक चांगले पीक आहे.

कारण सुरण याला दैत्य समान समजून त्या दिवशी ही भाजी मोठ्या प्रमाणात केली जाते. कदाचित या भाजीच्या आकारामुळे ही प्रथा पडली असावी.

Elephant Foot Yam In Marathi

पीक लागवड ची सविस्तर माहिती

1 सुरण एक कंदवर्गीय पिक आहे हे पीक जमिनीच्या तयार होते एप्रिलमध्ये पीक तयार होते.

2 लागवडी साठी वालुकामय आणि चिकणमाती असलेली जमिन मानली जाते.

3 सर्वात आधी शेताची फोन लागत नाही करावी, जेणेकरून शेतातील हानिकारक आणि विषाणू नष्ट होतील नंतर शेत कोरडे पडल्यावर रोटावेटाने जमीन भुसभुशीत करावी.

📢ही माहिती वाचा :- कोल्हापूरच्या पोरांची कमाल, शेतीतील कामाला मदत करणारा तयार केला व्हाइस कंट्रोल अॅग्रिकल्चर रोबोट !

4 नागरिक करताना एकटी 12 टन शेतकरी टाकून पाटा पाडून चालवा किंवा फळी मारून जमीन समतल करावी लागेल.

5 शेतकरी सुरणायाचे तुकडे शेतात दोन फूट अंतरावर दोन किलो सुरणाचे चार भाग करून जमिनीचे एक इंच खाली जमिनीत लागवड करावी.

6 सुमारे 140 क्विंटर बियाणे लावले जाते त्यातून डबल 500 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते सुरत बाजारात 40 रुपये प्रति किलो दराने विकले जाते.

📢ही माहिती वाचा :- UPI सोबत लिंक करण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का? या विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या वाचा पटकन !

Leave a Comment