Crop Insurance :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आणि आनंदची बातमी आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 310 कोटी रुपयांचा पिक विमा मिळणार आहे. यासाठी महत्त्वाचं अपडेट आलेला आहे, हा कोणत्या जिल्हा आहे.
कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. इतरांना लेख शेअर करा.
Crop Insurance
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानी पोटी पीक विम्याची आगाऊ 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या व त्या माध्यमातून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ रक्कम देण्यासाठी तीनशे दहा कोटी रुपये देण्यात यावी यासाठी विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
Pik Vima
यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक आधार मिळणार असून एक प्रकारे हा शेतकऱ्यांसाठी दिलासा म्हणावा लागेल. जर आपण नांदेड जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर आलेल्या अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
Kharip Pik Vima Manjur Nanded
त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांनी या पिकांकरिता प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत पंचवीस टक्के आगाऊ रक्कम देण्याच्या अधिसूचना लागू केल्या होत्या व त्यानुसार हे 310 कोटींची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

📢 गाय/म्हैस गोठा करिता १००% अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा
📢 या जातीच्या कोंबडी पालन करा देते 200 ते 300 अंडी पहा सविस्तर माहिती :- येथे पहा