UPI सोबत लिंक करण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का? या विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या वाचा पटकन !| Credit Card UPI link

Credit Card UPI link :- मित्रांनो नमस्कार आपल्यासाठी माहिती आहे. रिझर्व बँक इंडिया यूपी आरबीआय सेक्रेडिट कार्ड लिंक करण्यासाठी सुविधा नुकतीच सुरू करून.

यूपीआयसी क्रेडिट कार्ड लिंक करण्याचे फायदे आणि तोटे काय आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घ्या, यूपीआय ने डिजिटल पेमेंटच्या जगात क्रांती केले आहेत. आरबीआय ने नुकतेच फिजिकल कार्ड नसताना, एक क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी परवानगी दिली आहे.

Credit Card UPI link

1 यूपीआयसी क्रेडिट कार्ड लिंक केल्याने आणि फायदे आहेत. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा क्रेडिट कार्ड चा वापर करण्यात होऊ शकतो.

2 आपल्याला क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी 40 ते 50 दिवसाचा कालावधी मिळतो. युपी आहे सोबत लिंक केलेल्या क्रेडिट कार्डचा पेमेंटवरूनही तुमचा फायदा मिळून अतिरिक्त भार पडणार नाही.

3 आंतरराष्ट्रीय लिंक केलेले क्रेडिट कार्ड देखील वापरू शकतात, तुम्हाला कोणत्याही प्रयत्नाशिवाय जागतिक सुलभता मिळते तसेच चलन रुपांतर करण्यासाठी आवश्यकता नाही.

📢ही माहिती वाचा :- एप्रिलमध्ये बँक 14 दिवस राहणार बंद आरबीआय कडून सुट्ट्यांची यादी पहा डिटेल माहिती पटकन ! 

4 आपले क्रेडिट कार्ड ए पी आय लिंक केल्यामुळे अनेक प्रकारचे कॅशबॅक वरील रिव्हर्स पॉईंट सुद्धा आपल्याला उपलब्ध होतात.

यूपी सोबत क्रेडिट कार्ड लिंक करण्याचे काही नुकसान आहेत का

1 सर्वात मोठी समस्या म्हणजे यूपीआय सोबत फक्त रुपये क्रेडिट कार्ड लिंक केले जाऊ शकतात. जर तुमच्याकडे मास्टर कार्ड किंवा विसा काढ असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही.


2 यूपीआय द्वारे पेमेंट वर व्यापारी सवलत दर एमडीआर आकाराला जाईल त्यामुळे व्यापाराचे नुकसान होणार आहे.

3 आपण क्रेडिट कार्डचा फालतू खर्च वाढत असल्याची चर्चा केला काही दिवसापासून होत आहेत.

📢ही माहिती वाचा :- मस्तच ! ही 10 रुपयांची नोट बनवेल तुम्हाला श्रीमंत करेल, अशाप्रकारे करा विक्री जाणून घ्या सविस्तर माहिती !

Leave a Comment