Cotton Rate Update: नमस्कार पांढरे सोने म्हणून म्हणविल्या जाणाऱ्या कापसाचा हंगाम सुरू झाला आहे. थोडाफार कापूस घरात येण्याच्या स्थितीत सुरुवातीला कापसाच्या भावाला खाजगी बाजारपेठेत जळाली मिळाली परंतु आता भाव खाली उतरत आहे.
एक तर कापूस पीक हातातून गेले आहे. त्यातही भाऊ कमी जास्त यामुळे कापूस उत्पादक शेतकरी गोंधळात सापडले आहेत.
Cotton Rate Update
किनवट तालुक्यातील कापूस हे मुख्य पीक असून शेतकरी कापूस या नगदी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. अलीकडच्या काळात कापूस पीक दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत आहे. लाल्या बोंड आळी व इतर प्रादुर्भाव दिसून येतो.
यावर्षीच्या पावसाळ्यात
यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि त्याचबरोबर परतीच्या पावसाने अतिवृष्टी पूर परिस्थितीतून सावरलेली पिके हिसकावून घेतली आहे.
त्यामुळे खरीप अंगावर पूर्ण गंडांतर आले कापसाला सुरुवातीला नऊ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मधल्या काळात तो 8000 रुपये 800 ते 8900 रुपये भाव सुरू आहे.
त्यामुळे लागवड व इतर केलेली खर्च निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे नुकसानीची मदत मिळू लागली आहे.
मात्र केलेल्या खर्चाच्या तुलनेत
मात्र केलेल्या खर्चाच्या तुलनेत ती रक्कम अतिशय तुटपुंजी स्वरूपाची आहे. (Cotton Rate Update) शासनाने हेक्टरी 50 हजार रुपयाची वेगळी मदत देऊन हवालदार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
येत्या खरीप हंगामात 2023 24 साठी शासनाने मोफत बी बियाणे खते देण्याची व्यवस्था करावी. किंवा सर्वच शेतकऱ्यांना बँकाचे पेरणीपूर्वी पीक कर्ज देण्याची मागणी केली जात आहे.