Cotton Price Today Live Best | कापूस बाजारभाव | आजचे कापूस भाव लाईव्ह | आज कापसाचे बाजारभाव 9 हजार 650 रु. पहा लाईव्ह 1

Cotton Price Today Live

Cotton Price Today Live :- नमस्कार सर्वांना. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी. आज कापूस बाजार भाव जाणून घेणार आहोत. आणि आज कापूस भाव 9221 रुपये पर्यंत भाव हे मिळत आहे.

कोणत्या बाजार समितीमध्ये दर मिळत आहे ?. राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये आवक म्हणजेच खरेदी सुरू झालेली आहेत. कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर, आणि सर्वसाधारण दर हा काय मिळत आहे.

Cotton Price Today Live

ही संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. इतरांना हा लेख शेअर करा, पाहुयात आजचे कापुस बाजार भाव काय आहे ?.

Cotton Price Today Live
Cotton Price Today Live

कापूस बाजार भाव आजचे 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
19/11/2022
सावनेर क्विंटल 3300 8900 9000 8950
वडवणी क्विंटल 45 8550 9150 9000
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 477 9300 9500 9400
बारामती मध्यम स्टेपल क्विंटल 59 7000 8990 8900
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 350 8900 9200 9080
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 30 7290 8380 7940
सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 50 8850 9000 8950
18/11/2022
सावनेर क्विंटल 1100 9000 9100 9050
किनवट क्विंटल 96 8900 9000 8950
राळेगाव क्विंटल 790 8750 9100 9000
भद्रावती क्विंटल 22 9000 9100 9050
वडवणी क्विंटल 177 8900 9100 9050
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 248 8800 9300 9100
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 278 9250 9400 9330
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 347 8600 9200 8900
उमरेड लोकल क्विंटल 503 9000 9210 9100
देउळगाव राजा लोकल क्विंटल 300 9400 9650 9500
वरोरा लोकल क्विंटल 20 9200 9504 9250
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 253 8451 9200 8800
वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 40 9200 9250 9225
मंगरुळपीर लांब स्टेपल क्विंटल 225 9000 9300 9250
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 300 8900 9340 9110
खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 227 8500 9160 8830
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 25 7170 8320 7850
चिमुर मध्यम स्टेपल क्विंटल 91 9250 9350 9300
पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 190 9200 9630 9325
सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 112 8800 9100 891

📢 गाय/म्हैस गोठा करिता १००% अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा 

📢 या जातीच्या कोंबडी पालन करा देते 200 ते 300 अंडी पहा सविस्तर माहिती :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button