Chicago Weather Forecast :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ८ जून ला मान्सूनचे आगमन होणार असून शेतीची कामे लवकर आटपून घ्या. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिती राज्यात दि २२,२३,२४
ला भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यात ३१ मे १ जून २ जून ला परत राज्यात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्ष्यात घ्याचा.
Chicago Weather Forecast
मान्सूनची वाटचाल कशी असेल?
- 22 मे :- अंदमान
- 1 जून :- केरळ
- 7 जून :- महाराष्ट्र
यंदा मान्सून कसा? स्कायमेट आणि आयएमडीचा वेगवेगळा अंदाज
स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज, त्यामुळे पेरणीला देखील उशील होऊ शकतो.
तुमच्या घरात फिरणाऱ्या पालीने तुम्ही हैराण झाले आहे का ? हा उपाय करा… आता नाही दिसणार पाल
‘या’ कारणामुळे मान्सूनचे ढग तयार होण्यास उशीर
दरम्यान दक्षिण भारतीय महासागर परिसरात एक चक्रीवादळ तयार होत असल्याने बाष्प तिकडे ढकलले जातील. अशात मादागास्कर परिसरात उच्च दाब तयार होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता अशात मान्सूनचे ढग तयार होण्यास उशीर होण्याचा अंदाज आहे.
येथे क्लिक करून व्हिडीओ पहा पंजाबरावांचा लाईव्ह
#chicago weather hourly #chicago weather radar #chicago weather forecast
लाईट गेल्यावरही नाही होणार घरात अंधार, आजच विजेशिवाय चालणारे लाईट घरी आणा, किंमत फक्त एवढी !
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार असतो का ? :- पहा कायदा
📢 सोनचाफा फुलशेती कशी केली जाते? जाणून घ्या रोपांची निवड ते विक्री कुठे करायची याबाबत :- सविस्तर माहिती