Becil New Recruitment 2023 :- ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टिंग इंडिया लिमिटेड अंतर्गत मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २१ मार्च २०२३ आहे, लवकरात लवकर अर्ज करा
संस्था :
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टिंग इंडिया लिमिटेड (BECIL)
एकूण पद भरती :
७३
Becil New Recruitment 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
२१ मार्च २०२३
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टिंग इंडिया लिमिटेड
अर्ज फी :
जनरल/ओबीसी/माजी सैनिक/ महिला उमेदवाराना ८८५/- रुपये आणि SC/ST/EWS/ PH गटातील उमेदवारांना ५३१/- रुपये फी.
रिक्त पदाचे नाव आणि जागा :
- LDC/DEO/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक-10
- लॅब अटेंडंट (पॅथॉलॉजी/मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री-06
- लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी आणि इतर)-12
- वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता-01
- वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ-01
- क्लिनिकल सायकोलॉजिस्ट-01
- फिजिओथेरपिस्ट-01
- स्पीच थेरपिस्ट/ स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट-01
- ओपीडी अटेंडंट -08
- तांत्रिक अधिकारी (नेत्रशास्त्र) / ऑप्टोमेट्रिस्ट-01
- ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ-02
- तांत्रिक सहाय्यक (दंत) -01
- तांत्रिक सहाय्यक (ECG)-01
- ऑर्थोपेडिक/ प्लास्टर टेक्निशियन-01
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-01
- रेडिओग्राफर/तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) ग्रेड II-04
- गॅस स्टीवर्ड-01
- फ्लेबोटोमिस्ट -05
- ग्रंथालय लिपिक
- (C)/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक-01
- प्रोग्रामर (IT)-01
- स्टोअर कीपर-01
- कनिष्ठ प्रशासन अधिकारी-01
- सहाय्यक भांडार अधिकारी-01
- UDC/Sr. प्रशासकीय सहाय्यक-07
- चालक-01
- वैद्यकीय अधिकारी-01
- योग प्रशिक्षक-01
