Home » माझी नोकरी » Bank Of India Bharti 2023 | बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

Bank Of India Bharti 2023 | बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

Bank Of India Bharti 2023 :- बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत विविध रिक्त पदांकरता भरती  केली जाणार आहे.

याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

Bank Of India Bharti 2023

या ठिकाणी समुपदेशक, फॅकल्टी मेंबर, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट, वॉचमन पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

📑 हे पण वाचा :- आता ही स्कूटर पेट्रोल आणि चार्जिंगवर धावणार ! आणखी काय घेता ! फक्त ₹6000 मध्ये घरी घेऊन या इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल स्कूटर

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर आणि सांगली असून इच्छूकांनी जाहिरातीत दिलेल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावेत.

PDF जाहिरात :- Bank of India Jobs Notification 2023
PDF जाहिरात :- Bank of India Jobs Notification 2023
अधिकृत वेबसाईट :- www.bankofindia.co.in

📑 हे पण वाचा :- 10वी/12वी/ग्रॅज्युएट्ससाठी टाटा मेमोरियल सेंटर देतंय नोकरीची संधी, लगेच करा Apply

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment