एप्रिलमध्ये बँक 14 दिवस राहणार बंद आरबीआय कडून सुट्ट्यांची यादी पहा डिटेल माहिती पटकन ! | Bank Holiday in April 2024

Bank Holiday in April 2024 :- नमस्कार मित्रांनो एक एप्रिल 2024 पासून नवीन वर्ष सुरू होत आहे. एप्रिल महिन्यात येणाऱ्या बँक हॉलिडे चे कॅलेंडर जाहीर केले आहे.

याशिवाय एप्रिल महिन्यातील शनिवार आणि रविवारी हा साप्ताहिक सुट्ट्याचाही त्यात समावेश करण्यात, आला एप्रिल महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहतील .काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही बँकेच्या यादी एकदा जाणून घ्या संपूर्ण माहिती पहा.

या दिवशी राहणार बँक बंद प्रत्येक महिन्याच्या रविवार दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार बँका बंद असतात. एप्रिलमध्ये बँक,

7 एप्रिल रविवार ,दुसरा शनिवार 14 एप्रिल रविवार, 21 एप्रिल रविवार ,27 एप्रिल चौथा शनिवार, आणि 28 एप्रिल ,रविवार बंद राहतील.

Bank Holiday in April 2024

एक एप्रिल बँकेला क्लोजिग करावे लागते त्यामुळे महिन्याला पहिल्या दिवशी मुंबई ,आगरतळा, बेलापूर, बेंगलुर ,भोपाळेश्वर चेन्नई गुहाटी हैदराबाद आंध्र प्रदेश आणि तेलंगण, जयपुर, जम्मू, कानपूर इत्यादी ठिकाणी बँक बंद राहतील.

📢ही माहिती वाचा :- SBI मध्ये तुमचं खातं आहे का? 1 एप्रिलपासून बँकेनं केला ‘हा’ मोठा बदल, खिशाला लागणार कात्री ! 

बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

बँकेच्या ऑनलाईन सेवा सुरू

अनेक राज्यामध्ये ईद आणि रामनवमीच्या दिवशी बँकेचे कामकाज बंद राहतील. मग चांगली गोष्ट म्हणजे बँकेची संबंधित ऑनलाईन सेवा ग्राहकांना मिळेल,

उदाहरणार्थ ऑनलाइन UPI, आणि ATM, सेवा कोणत्याही अडचण आणि त्याशिवाय सामान्य लोकांच्या सोयीसाठी कार्यरत राहतील.  सुट्टीच्या कॅलेंडरचा या बँकिंग सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.

📢ही माहिती वाचा :- शेतकरासाठी विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ऑनलाइन नोदणी कशी करावी पहा सविस्तर माहिती 

Leave a Comment