SBI मध्ये तुमचं खातं आहे का? 1 एप्रिलपासून बँकेनं केला ‘हा’ मोठा बदल, खिशाला लागणार कात्री ! | Annual Maintenance Charges

Annual Maintenance Charges :- मित्रांनो जर तुमचा स्टेट बँक खातं असेल तर ही, बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, एक एप्रिल पासून तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

अनेक आर्थिक नियम बदलणार आहे. तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खातं आहेत. का जर तुमचं बँकेत तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, डेबिट कार्डशी संबंधित वर्ष देखभाल बदल केले आहे,

1 एप्रिल 2024 पासून लागू होतील, एसबीआयच्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती खालील वेबसाईटवर,

Annual Maintenance Charges

क्लासिक, सिल्वर ,गोलबल, डेबिट कार्ड वार्षिक देखभाल शुल्क 125 रुपये जीएसटी वरून दोनशे रुपये जीएसटी पर्यंत वाढले आहे.

युवा आणि अन्य कार्ड्स

युवा गोल्ड , डेबिट कार्ड माय कार्ड इमेज कार्ड यासारखे डेबिट कार्ड 175 रुपये जीएसटी वरून 250 रुपये वाढवनांत आली आहे.

प्लॅटिनम डेबिट कार्ड

एसबीआय प्लेटिंगनम डेबिट कार्ड वार्षीक देखभाल शुल्क 250 रुपये जीएसटी वरून 325 रुपये पर्यंत वाढवण्यात आलले आहे.

📢ही माहिती वाचा :- ‘या’ प्रकारचे रोटावेटर ठरतील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी वरदान, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत !

प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड

प्रीमियम बिझनेस एसबीआय डेबिट कार्ड साठी वार्षिक विभाग 350 रुपये जीएसटी वरून 425 रुपये वाढवण्यात आले आहे.

एसबीआय कार्ड कडूनही बदल

एक एप्रिल 2024 पासून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केल्यास रिवार्ड पॉईंट्स दिले जाणार आहे.

📢ही माहिती वाचा :- शेतकरासाठी विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ऑनलाइन नोदणी कशी करावी पहा सविस्तर माहिती .

Leave a Comment