खुशखबर ! या जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना मिळणार या 4 वस्तू तुम्ही आहेत का पात्र ? | Anandacha Shida In Marathi

Anandacha Shida In Marathi :- नमस्कार मित्रांनो राज्यात या रेशन कार्डधारकांना सहा वस्तू दिल्या जाणार आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. हा आनंदाचा शिधा कोणत्या रेशन कार्ड धारकांना दिला जाणार आहे. ते असं आपण या ठिकाणी जाणून घेऊया, तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ,

11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे. गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा,

मित्रांनो राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आधि सणा निमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजी नगर, व अमरावती, विभाग मित्रांनो छत्रपती संभाजी नगर फक्त जिल्हा नाही पूर्ण विभागात म्हटलेला आहे. अमरावती विभाग म्हटलेला आहे ,

आणि नागपूर विभागातील वरदान,अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील एपीएल केसरी शेतकरी शिधा पत्रिका धारकांना प्रत्येकी,

Anandacha Shida In Marathi

एक किलो, या परिमाणात रवा चणाडाळ साखर, व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल, हे शिजाजींना समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा वितरी करण्यात येणार आहे. मित्रांनो या ठिकाणी पूर्वी सहा वस्तू होत्या ज्यामध्ये पोहे आणि मैदा या दोन गोष्टींचा समावेश होता.

परंतु या ठिकाणी चारच वस्तू दिलेले आहेत रवा चणाडाळ, साखर, आणि एक लिटर सोयाबीन तेल, राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्ययांना योजना व 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष म्हणजे साडेसात लाख शेतकरी योजनेतील शिधापत्रिका धारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

📢 येथे दिलेली माहिती वाचा :-महाडीबीटी पुर्वसंमती मिळाली ? अवजारे कुठून खरेदी करावे ? | ट्रॅक्टर योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? 

Leave a Comment