कर्नाटकचा अभिमान म्हैसूरची ‘अमृतमहल’ गाय; जाणून घ्या वैशिष्ट्ये! | Amrit Mahal Cow 2024

Amrit Mahal Cow 2024 :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर भारतात वेगवेगळ्या भागात ,गाईच्या जाती प्रसिद्ध आहे परंतु काही अशाही जाती आहेत.

दोन्ही कामासाठी वापरला जातो एका गाईच्या जाती , आपण आज जाणून घेणार आहोत ही काय आहे अमृत महल गाईचे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे दिले आहे.

ही गायची जात दूध उत्पादन आणि शेती कामासाठी सुद्धा वापरली जाते. या प्रजातीपासून निर्माण झालेले आहेत, या भारतातील,

गोवंशहामध्ये बदलत्या वातावरणामध्ये तंग भरून राहण्याची क्षमता चांगले आहे. या देशी गाईच्या दुधाची किंमत जास्त आहे त्या गाईची सरासरी आयुष्य 18 ते 20 वर्षे आहे.

📢ही माहिती वाचा :- UPI सोबत लिंक करण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का? या विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या वाचा पटकन !

Amrit Mahal Cow 2024

गाईचा रंग पांढरा राखाडी असतो गाई नुसत्या पांढरा किंवा राखाडी रंगाच्या असतात. शिंगे धारदार आणि टोकदार असतात, गाईची शीर सरळ लांब आकाराचे असते गाईचे वजन 315 किलो, तर रोड नराचे वजन 500 किलो पर्यंत असते.

गायीचे उत्पादन क्षमता

गाईचे प्रथम माझावर येण्याची वय 36 ते 72 महिने आहे. दूध देण्याची कालवधी सात ते दहा महिन्यात असून यावेत 572 लिटरपर्यंत दूध देतात.

या गाई जातीमध्ये प्रचंड ताकद असते, आरामाचे अवजड सामान अडचणीचे जागे होऊन देणे वाहतूक कमीत कमी वेळात करणे हे कामे हे बैल करत असतात. सध्या बाजारात गाईच्या दुधाची मागणी वाढत आहे .

📢ही माहिती वाचा :- कोल्हापूरच्या पोरांची कमाल, शेतीतील कामाला मदत करणारा तयार केला व्हाइस कंट्रोल अॅग्रिकल्चर रोबोट !

Leave a Comment