Aajcha Hawaman Andaj Live | राज्यात अवकाळीचं संकट कायम; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट, तुमचा जिल्हा ?

Aajcha Hawaman Andaj Live :- आजच्या या लेखांमध्ये महत्त्वाचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. राज्यात पुन्हा अवकाळीच संकट कायम तर आयएमडीचा या जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे. या संदर्भातील सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया.

कोणत्या जिल्ह्यांना आयएमडी कडून इशारा देण्यात आलेला आहे ?. राज्यातील हवामानाची परिस्थिती काय आहे ?, याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Aajcha Hawaman Andaj Live

आणि आता पुढील चार दिवस देखील राज्यात पुन्हा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होईल असा इशारा भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यासोबतच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अवकाळी पाऊस ने आणखी चिंता वाढली आहे.

यासोबतच श्रीलंकेपासून विदर्भ पर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंतच्या हव्याच्या जाडी दक्षिण उत्तर पसरलेल्या हवेच्या कमी दाबाच्या आस. आणि त्यातून महाराष्ट्राच्या भूभागावर तयार झालेला वारा खंडितता.

Aajcha Hawaman Andaj Live

10 वी पास आहात ? मग भारतीय पोस्टात खात्यातील सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका, लगेच करा अप्लाय

हवामान अंदाज आजचे 

प्रणाली यामुळे मंगळवारपासून पुढील 5 दिवस म्हणजेच 25 मार्चपर्यंत पावसाची शक्यता कायम असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यांना हा पाऊस होणार आहे ?,

भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये या आठवड्यात देखील पावसाची शक्यता आहे. यामध्ये मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, गुरुवारपर्यंत हलक्या सरीची शक्यता आहे. सिंधुदुर्गात बुधवारी पाऊस पडू शकणार आहे.

Aajcha Hawaman Andaj Live

तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट पहा तुमच्या जिल्ह्यांचा हवामान अंदाज येथे क्लिक करून 

 

Leave a Comment