Aajcha Havaman Andaj Punjab Dakh :- कोणत्या जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस? डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल पासून म्हणजेच आजपासून ते दोन मे पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. डखं सांगतात की, आजपासून दोन मे पर्यंत बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, अहमदनगर आणि नासिक या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.
Aajcha Havaman Andaj Punjab Dakh
तसेच काही जिल्ह्यात गारपीट देखील होईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मोठा पाऊस पडेल यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढत आहे. विशेषता ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी आहे.
अशा शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे भर पडणार आहे. एकंदरीत डख यांचा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.
📢 तुमच्या घरात फिरणाऱ्या पालीने तुम्ही हैराण झाले आहे का ? हा उपाय करा… आता नाही दिसणार पाल :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान :- येथे पहा