Aajcha Havaman Andaj Dakh Best | पंजाब डख: हवामानात अचानक बदल ! या भागांना अति मुसळधार पाऊस तर या जिल्ह्यांना धो-धो पाऊस 1 -

Aajcha Havaman Andaj Dakh Best | पंजाब डख: हवामानात अचानक बदल ! या भागांना अति मुसळधार पाऊस तर या जिल्ह्यांना धो-धो पाऊस 1

Aajcha Havaman Andaj Dakh

Aajcha Havaman Andaj Dakh :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. पंजाब डख साहेब यांचा नुकताच हवामान अंदाज त्यांनी दिलेला आहे. आणि हा हवामान अंदाज आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. हा अंदाज प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. पंजाब डख यांनी दिलेला हवामान अंदाजानुसार राज्यात 18 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी पंजाब डख यांनी वर्तवला आहे.

Aajcha Havaman Andaj Dakh

Aajcha Havaman Andaj Dakh

यामध्ये कोणकोणत्या तारखेला कसा पाऊस असेल कोणत्या जिल्ह्यात असेल ?, कोणत्या भागात कसा पाऊस असू शकतो. तसेच पंजाब डख यांनी ओढे, नदी, नाले वाहतील असे देखील पाणी पडणार असल्याची माहिती यावेळेस दिलेली आहे. तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची देखील माहिती पंजाब डख साहेब यांनी दिली आहे.

पंजाब डख हवामान अंदाज 

या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया, की कोणत्या जिल्ह्यांना कसा या ठिकाणी पावसाचा अंदाज असेल. 18 सप्टेंबर पर्यंत हा पावसाचा अंदाज पंजाब डख साहेब यांनी दिलेला आहे. संपूर्ण हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेली माहिती आणि हवामान अंदाज जाणून घ्या. 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर मुसळधार पावसाचा अंदाज आहेच. (पंजाब डख)

कोणत्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस 

राज्यात दि.3 व 4 सप्टेंबर सुर्यदर्शन असेल पण काही ठिकाणी पाउस पडेल. परंतू 5 सप्टेंबर पासून 5,6,7,8 दरम्याण (नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ वाशिम हिंगोली नादेंड लातुर परभणी. बिड जालना संभाजीनगर बुलढाणा जळगाव उस्मानाबाद सोलापूर अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर. पूणे मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्हात 7 सप्टेंबर पर्यत भाग बदलत पाउस.

18 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस 

ओढे नदी नाले वाहतील असा पाणी पडेल. व पून्हा दि.8,9,10,11 सप्टेंबर राज्यात अति मुसळधार पाउस पडणार आहे. धरण क्षेत्रात पाणी पडणार आहे त्यामुळे राज्यातील जी काही धरणे भरली नसेल त्या धरण्याच्या पातळीत वाढ झालेली दिसून येइल. सप्टेंबर 14,15,16,17 राज्यात परत पाउस शक्यता आहेच. शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ, ठिका, बदलते माहीत असावे.


📢 नुकसान भरपाई अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!