50 Hajar Protsahan Yojana Best | आता या शेतकऱ्यांना सुद्धा 50 हजार प्रोत्साहन अनुदान पहा लाभार्थी शेतकरी 1 -

50 Hajar Protsahan Yojana Best | आता या शेतकऱ्यांना सुद्धा 50 हजार प्रोत्साहन अनुदान पहा लाभार्थी शेतकरी 1

50 Hajar Protsahan Yojana :- नमस्कार सर्वाना. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारा रु. पर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही. याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही.

50 Hajar Protsahan Yojana

याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी कर्जमाफी योजना 2022 

आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान.

देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

50 Hajar Protsahan Yojana

हेही वाचा; सीताफळ लागवड योजना 100% अनुदान येथे पहा जीआर 

नियमित परतफेड कर्जमाफी योजना 

त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे.

या निकाशत राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही असे म्हटले आहे.

50 Hajar Protsahan Yojana


📢 सोयाबीन लागवड कशी करावी  :-येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

7 thoughts on “50 Hajar Protsahan Yojana Best | आता या शेतकऱ्यांना सुद्धा 50 हजार प्रोत्साहन अनुदान पहा लाभार्थी शेतकरी 1”

  1. Pingback: Sheli Palan Yojana 2022 Best | शेळी पालन अनुदान योजना | शेळी पालन योजना ऑनलाईन फॉर्म 1 - कृषी योजना | Krushi Yojana

  2. Pingback: Kanda Bajar Bhav Aajche Best | आजचे कांदा बाजार भाव | कांदा बाजार भाव लाईव्ह 1 - कृषी योजना | Krushi Yojana

  3. Pingback: Soyabean Bajar Bhav Aajche Best | सोयाबीन बाजार भाव आजचा | आजचा सोयाबीन भाव 1

  4. Pingback: Soyabean Bajar Bhav Aajche Best | आजचा सोयाबीन बाजार भाव | सोयाबीन बाजार भाव 1

  5. Pingback: Today Soyabin Market Rate | आजचा सोयाबीन बाजार भाव | सोयाबीन बाजार भाव आजचा 1

  6. Pingback: Kanda Bajarbhav Aajcha Live Best | कांदा बाजारभाव मध्ये आज सुधारणा जाणून घ्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा भाव 1

  7. Pingback: Kanda Bajarbhav Aajcha Best | कांदा भाव वाढणार का ? | काय आहे आजचे दर ? | भाव पुढे वाढणार का ? | काय राहील स्थिती ? 1 - कृषी यो

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!